Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Header Ad

//

Watch

latest

Mahashivratri wishes, images, quotes 2021 in hindi/marathi

  Mahashivratri wishes, images, quotes 2021 in hindi/marathi  शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव ...

 Mahashivratri wishes, images, quotes 2021 in hindi/marathi 



शिव सत्य आहे,

शिव सुंदर आहे,

शिव अनंत आहे,

शिव ब्रम्ह आहे,

शिव शक्ती आहे,

शिव भक्ती आहे,

महाशिवरात्रीच्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!





























मराठी महाशिवरात्री 2020 मैसेज Happy Maha Shivaratri 2020 Wishes in Marathi-

  1. कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
    तुज विण शंभु मज कोण तारी…
    हर हर महादेव
    महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
  2. दुःख दारिद्र्य नष्ट होवो
    सुख समृद्धी दारी येवो
    या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
    तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
    Happy Mahashivratri !
  3. हर हर महादेव, बोलतो आहे प्राटक जन. होईल मनोकामना पूर्ण, आनी मोली तुहळा सुख समृद्धी आनी धन. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
  4. शिवाचा महिमा आहे अपरंपार, भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार, त्याची कृपा आपल्यावर कायम राहो, आपल्या सर्वांवर शंकराचा आशिर्वाद राहो…महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा
  5. ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास..ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..जय शिव शंकर..महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा
  6. शिव सत्य आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे शिवभक्ती आहे हया महाशिवरात्री च्य तुहळा मानपुरवाक शुभेचा
  7. बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड, शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे, भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले…हॅपी महाशिवरात्री2020
  8. शिव आहे सत्य , शिव आहे अनंत
    शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे
    शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म
    शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती
    चला शंकराचे करूया नमन
    राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम
    महाशिवरात्रीच्या 2020 शुभेच्छा
  9. भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
    आता येईल बहार तुमच्या द्वारी
    ना राहो आयुष्यात कोणते दुःख
    फक्त मिळो सुखच सुख
  10. अद्भूत आहे तुझी माया
    अमरनाथमध्ये केला वास
    नीळकंठाची तुझी छाया
    तूच आमच्या मनात वसलास
    हर हर महादेव

महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा Images




Share....


No comments

Comment down

Reasons Why Laravel Is the Best PHP Framework for Web Development in 2021

  Reasons Why Laravel Is the Best PHP Framework for Web Development in 2021 PHP is the most popular and widely used web development programm...